Skip to content
KisanPe

नमुना (SAMPLE) — हा शासकीय दस्तऐवज नाही

खालील माहिती केवळ उदाहरणासाठी आहे. ती तुमच्या जमिनीची खरी नोंद नाही आणि कोणत्याही बँक, कोर्ट किंवा शासकीय कामासाठी वापरता येणार नाही. अधिकृत ७/१२, ८-अ व फेरफारसाठी महाभूमी पोर्टल वापरा.

अधिकृत महाभूमी पोर्टल उघडा
होम/जमीन अभिलेख/MH DIGI MAPS • भू-नकाशा
मार्गदर्शक • अधिकृत नकाशा शासकीय पोर्टलवर
भू-नकाशा मार्गदर्शक (KisanPe हे शासकीय संकेतस्थळ नाही)

तुमच्या शेताचा भू-नकाशा कसा पाहावा

सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून शेताच्या अचूक बांधाच्या हद्दी, टिपाणी, गाव नकाशा आणि क्षेत्रफळ अवघ्या एका क्लिकवर डाऊनलोड करा. व्हॉट्सअ‍ॅपवर त्वरित उपलब्ध.

४५,०००+
गावांचे नकाशे
मोफत
मार्गदर्शक
.gov.in
अधिकृत नकाशा फक्त शासकीय पोर्टलवर
मराठी
सोप्या भाषेत
१

जमिनीचा तपशील निवडा

थेट भू-नकाशा

नकाशाची हाय-रिझोल्यूशन PDF थेट व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली जाईल.

अधिकृत नकाशा: महाभूनकाशा (भूमी अभिलेख विभाग)
बँक/कोर्टासाठी प्रमाणित प्रत भूमी अभिलेख कार्यालयातून घ्या

नमुना (SAMPLE) — हा शासकीय दस्तऐवज नाही

खालील माहिती केवळ उदाहरणासाठी आहे. ती तुमच्या जमिनीची खरी नोंद नाही आणि कोणत्याही बँक, कोर्ट किंवा शासकीय कामासाठी वापरता येणार नाही. अधिकृत ७/१२, ८-अ व फेरफारसाठी महाभूमी पोर्टल वापरा.

अधिकृत महाभूमी पोर्टल उघडा

भू-नकाशा व्ह्यूव्हर (GIS Viewer)

वाघोली, हवेली, पुणे • गट क्र. 14

नमुना नकाशा (केवळ उदाहरण)
Scale 1:1000 • WGS84

तुमच्या गट/सर्वे क्रमांकाचा अधिकृत नकाशा फक्त शासकीय महाभूनकाशा पोर्टलवर पाहता येतो. mahabhunakasha.mahabhumi.gov.in

मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करा; KisanPe मोजमाप किंवा डिजिटल स्वाक्षरी देत नाही.
अधिकृत भू-नकाशा पहा
शासकीय महाभूनकाशा पोर्टलवर मोफत

भू-नकाशाचे उपयोग:

शेताच्या बांधावरून होणारे वाद व हद्दीचे वाद मिटवण्यासाठी.
बँकेत KCC कर्ज किंवा ट्रॅक्टर कर्जासाठी शेतीचे अचूक लोकेशन दर्शवण्यासाठी.
जमीन खरेदी-विक्री करताना प्लॉटचे प्रत्यक्ष आकारमान तपासण्यासाठी.
शासकीय मोजणी (e-Mojni) साठी अर्ज करताना जोडण्यासाठी.
Download KisanPe App