Skip to content
KisanPe
होमसेवाडिजिटल वंशावळ व वारस नोंद किट
महाराष्ट्र जमीन महसूल नियम १७ • नमुना ६-क व शपथपत्र

डिजिटल वंशावळ व वारस नोंद ६-क किट

वडिलांच्या किंवा खातेदाराच्या निधनानंतर ७/१२ वर वारसांची नावे लावण्यासाठी अधिकृत वंशावळ तक्ता, नमुना ६-क अर्ज आणि प्रतिज्ञापत्र अवघ्या २ मिनिटात तयार करा.

मयत मूळ खातेदाराचे तपशील

कायदेशीर वारसदार (2)

वारसदार #1
वारसदार #2
अधिकृत वंशावळ तक्ता
MLRC-RULE-17-KIT

अधिकृत वंशावळ दाखला (Family Tree)

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, नियम १७ (वारस तपासणी)
मौजे: सासवड, ता: पुरंदर, जि: पुणे | गट नं: 104/2
स्व. मूळ खातेदार
[स्व. मूळ खातेदाराचे नाव]
मृत्यू: --/--/----
1
वारसदाराचे नाव
नाते: पत्नी | वय: -- वर्षे
वैवाहिक स्थिती: विवाहित
आधार: उपलब्ध
2
वारसदाराचे नाव
नाते: मुलगा | वय: -- वर्षे
वैवाहिक स्थिती: विवाहित
आधार: उपलब्ध

आम्ही खाली स्वाक्षरी करणार सर्व कायदेशीर वारसदार प्रतिज्ञेवर नमूद करतो की, मयत यांना आमच्या व्यतिरिक्त इतर कोणताही कायदेशीर वारसदार (मुलगा, मुलगी, पत्नी, दत्तक वारस) हयात अथवा मयत नाही. प्रस्तुत वंशावळीत नमूद केलेली माहिती खरी व बिनचूक आहे.

तलाठी / पोलीस पाटील स्वाक्षरी व शिक्का
सर्व वारसदारांच्या स्वाक्षऱ्या / अंगठे
Download KisanPe App