Skip to content
KisanPe
होमसेवाशेतमाल विक्री पावती व व्यापारी करार
APMC कायदा व १८% दंड कलम संरक्षित • लेखी पुरावा

शेतमाल विक्री पावती व उधारी करार (Smart Mandi Bill)

कांदा, सोयाबीन, कापूस किंवा भाजीपाला व्यापाऱ्याला विकताना उधारी अडकू नये म्हणून १८% दंडाच्या कायदेशीर अटीसह अधिकृत विक्री पावती १ मिनिटात तयार करा.

१. व्यापारी व शेतकरी तपशील₹१९

२. शेतमाल, वजन व दर तपशील

पीक #1
गोणी/क्रेट
वजन (क्विंटल)
दर (प्रति क्विंटल)
अधिकृत शेतमाल खरेदी-विक्री पावती
KP-INV-849201
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ अन्वये

अधिकृत शेतमाल विक्री पावती व उधारी हमीपत्र

कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC)
खरेदीदार व्यापारी:
[व्यापारी / फर्म नाव]
मोबाईल: [१० अंकी मोबाईल]
परवाना / GST: -
विक्रेता शेतकरी:
[शेतकऱ्याचे नाव]
पत्ता: [गाव / पत्ता]
मोबाईल: [१० अंकी मोबाईल]
अ.क्र.शेतमाल तपशीलगोणीवजन (क्विंटल)दर (प्रति क्विंटल)एकूण रक्कम
1उन्हाळी कांदा (सुपर पोळा) (गावरान लाल)12060.5 qtl₹2,850₹1,72,425
एकूण शेतमाल किंमत:₹1,72,425
रोख दिलेली उचल (Advance):- ₹20,000
हमाली / तोलाई कपात:- ₹1,200
उर्वरित बाकी रक्कम (Net Due):₹1,51,225
कायदेशीर हमीपत्र व दंडाची अट: मी वरील खरेदीदार व्यापारी मान्य करतो की, वरील शेतमाल सुस्थितीत ताब्यात घेतला असून उर्वरित बाकी रक्कम ₹1,51,225 ही दिनांक 2024-05-27 पूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात / रोखीने अदा करण्याचे वचन देतो. सदर मुदतीत रक्कम न दिल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायदा कलम ३२ आणि भारतीय करार कायद्यानुसार मुदतीनंतर वार्षिक १८% दराने व्याज आकारणीस मी कायदेशीररीत्या बांधील राहीन.
()
विक्रेता शेतकरी स्वाक्षरी
()
खरेदीदार व्यापारी स्वाक्षरी व शिक्का
Download KisanPe App