नमुना (SAMPLE) — हा शासकीय दस्तऐवज नाही
खालील माहिती केवळ उदाहरणासाठी आहे. ती तुमच्या जमिनीची खरी नोंद नाही आणि कोणत्याही बँक, कोर्ट किंवा शासकीय कामासाठी वापरता येणार नाही. अधिकृत ७/१२, ८-अ व फेरफारसाठी महाभूमी पोर्टल वापरा.
अधिकृत महाभूमी पोर्टल उघडाKisanPe Urban • नगर भूमापन डिजिटल सेवा
महाराष्ट्र डिजिटल मिळकत पत्रिका (Property Card)
भूमी अभिलेख विभागाची अधिकृत डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रत
तुमच्या घराची व जागेची अधिकृत मिळकत पत्रिका अवघ्या २ मिनिटांत मिळवा
पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर व सर्व नगर भूमापन (City Survey) कार्यालयांमधील सी.टी.एस नंबरनुसार अधिकृत मिळकत पत्रिका व फेरफार त्वरित डाऊनलोड करा.
क्यूआर कोडसह कायदेशीर वैधबँक होम लोनसाठी १००% ग्राह्यव्हॉट्सॲपवर त्वरित डिलिव्हरी
शासकीय डिजिटल दरत्वरित डिजिटल प्रत
₹२५₹६०६०% बचत
मिळकत पत्रिका म्हणजे काय व ती अधिकृत महाभूमी पोर्टलवर कशी मिळवायची ते समजून घ्या.
कॅशफ्री (Cashfree) द्वारे UPI, PhonePe, GPay ने सुरक्षित पेमेंट.
१
सी.टी.एस (CTS) व मिळकत तपशील भरा
तुमच्या नगर भूमापन कार्यालयानुसार अचूक सीटीएस नंबर टाका