Skip to content
KisanPe

नमुना (SAMPLE) — हा शासकीय दस्तऐवज नाही

खालील माहिती केवळ उदाहरणासाठी आहे. ती तुमच्या जमिनीची खरी नोंद नाही आणि कोणत्याही बँक, कोर्ट किंवा शासकीय कामासाठी वापरता येणार नाही. अधिकृत ७/१२, ८-अ व फेरफारसाठी महाभूमी पोर्टल वापरा.

अधिकृत महाभूमी पोर्टल उघडा
KisanPe Demarcation • भूमी अभिलेख ई-मोजणी

महाराष्ट्र अधिकृत ई-मोजणी 'क' प्रत (eMojni K-Prat)

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा अधिकृत मोजणी नकाशा

तुमच्या शेतजमिनीचा ई-मोजणी 'क' प्रत नकाशा व हद्द सीमांकन मिळवा

बांधावरील वाद मिटवण्यासाठी, रस्ता रुंदी व पाणंद तपासण्यासाठी, आणि जमीन खरेदीपूर्वी अचूक शासकीय मोजणी 'क' प्रत थेट मोबाईलवर मिळवा.

अचूक गुंठेवारी व सीमांकनपाणंद रस्ता व शिव हद्द तपशीलन्यायालय व महसूल अपीलासाठी वैध
शासकीय डिजिटल सेवाथेट सर्व्हर डाऊनलोड
₹३५₹९०६०% सवलत

भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात फेऱ्या न मारता प्रमाणित मोजणी 'क' प्रत त्वरित पीडीएफमध्ये मिळवा.

कॅशफ्री (Cashfree) द्वारे UPI, PhonePe ने सुलभ पेमेंट.
१

मोजणी प्रकार व क्षेत्र निवडा

शेतजमीन (ग्रामीण) किंवा नगर भूमापन (शहरी) निवडा

अधिकृत शासकीय शुल्क: ₹३५
Download KisanPe App